Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबादास झावरे यांचे निधन

लोणी ः राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील अंबादास जयवंत झावरे यांचेबुधवारी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंदे असा परिवार असून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत अंबादास झावरे हे किशोर आणि राजेंद्र झावरे यांचे वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन
अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अहमदनगरचे शंभराहून अधिक युवक-युवती सायकलवरून बांगलादेशातील नौखालीकडे रवाना

COMMENTS