Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींवरील पुस्तकावर अ‍ॅमेझॉनची बंदी

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या ’मोदी अँड मी: अ पॉलिटिकल रेनेसान्स’ नामक पुस्तकावर अ‍ॅमेझॉनने बंदी घातली आहे. हे पुस्तक

तक्रारदाराने फोडली पोलिस आयुक्तांची गाडी
जेऊर पाटोद्यात बिबट्याने केली शेळीची शिकार
वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या ’मोदी अँड मी: अ पॉलिटिकल रेनेसान्स’ नामक पुस्तकावर अ‍ॅमेझॉनने बंदी घातली आहे. हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या किंडलवरून काढून टाकण्यात आले आहे. हिंदुत्वाच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित असल्याचे कारण पुस्तकावर बंदी घालताना देण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक सौरव दत्त यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सौरव दत्त यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये भाजपसह इतर अनेक व्यक्ती आणि संस्थांना टॅग केले आहे.

COMMENTS