Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांच्या जीवाला धोका

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा धुळे, जळगाव जिल्ह्यासह मालेगावचा दौरा सुरू आहे. त्याआधी अजित पवार यांची विशेष काळजी

‘पुष्पा द राइज’ फेम अभिनेत्याला अटक
सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार
कुंभारी विद्यालयात ‘इको फ्रेंडली गणेश मूर्ती’ कार्यशाळा उत्साहात

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा धुळे, जळगाव जिल्ह्यासह मालेगावचा दौरा सुरू आहे. त्याआधी अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची सूचना गुप्त वार्ता विभागाने पोलिस प्रशासनाला दिली आहे. गुप्तवार्ता विभागाला वरील भागात दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली  होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवार हे शनिवारी सिन्नर मध्ये होते. त्यांची पुढील यात्रा ही खानदेशात जाणार आहे. यावेळी त्यांच्या यात्रेदरम्यान धोका निर्माण होण्याचा इशारा गुप्त वार्ता विभागाने दिला आहे.

COMMENTS