Ahmednagar : आ.संग्राम जगताप यांची आयटी पार्कला भेट

Homeताज्या बातम्याअहमदनगर

Ahmednagar : आ.संग्राम जगताप यांची आयटी पार्कला भेट

अहमदनगर प्रतिनिधी- काल दि.2 सप्टेंबर रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या आठ ते दहा लोकांनी एमआयडीसी येथील आयटी पार्क मध्ये घुसून त्या ठिकाणी कार्यरत

नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
आजोबासह तीन वर्षाच्या नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

अहमदनगर प्रतिनिधी-

काल दि.2 सप्टेंबर रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या आठ ते दहा लोकांनी एमआयडीसी येथील आयटी पार्क मध्ये घुसून त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दमबाजी केल्याचा प्रकार केला त्यामुळे सदर घटनेने तेथील कर्मचारी भयभीत झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शहराचे आ.संग्राम जगताप यांनी आयटी पार्क येथे जाऊन कर्मचाऱ्यांची सदर घटनेबाबत ची विचारपूस करून त्यांना धीर व आधार देण्याचे काम केले,

यापुढील काळातही आपण सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन चांगले काम करावे यापुढील काळातही या पेक्षा अधिक कंपन्या आयटी पार्कमध्ये आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे कर्मचाऱ्यांन समवेत संवाद साधताना आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.

COMMENTS