सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे – राम कदम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे – राम कदम

मुंबई प्रतिनिधी - सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे. सत्तेच्या काळात सावरकरां बद्दल, राहुल गां

जुळ्या मुली झाल्याने त्यांची हत्या करणार्‍या बापावर गुन्हा दाखल
शाहरुख खान मन्नतमध्ये खोली भाड्याने देऊ शकतो का ? | LOKNews24
संगमनेरमध्ये सतराशे किलो गोमांस जप्त

मुंबई प्रतिनिधी – सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे. सत्तेच्या काळात सावरकरां बद्दल, राहुल गांधी दररोज अपमानास्पद काही बोलत होते, त्या वेळेस आपण शांत का होतात ? कोणी अडवल होत का तुम्हाला ? भाषणात जे काही बोलत होतात ते केवळ नौटंकी होती का ? म्हणजे एका ठीकाणी म्हणायचं, राहुल गांधींना आम्ही सहण करणार नाही आणि दुसऱ्या ठीकाणी त्याच राहुल गांधींच्या त्याच काँग्रेस सोबत घरोबा करायचा. हा दुटप्पी पणा नाही आहे का ?  वीर सावरकरांचा विषयी जर खंर प्रेम असेल,  तर जस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः च्या जोड्यांनी मनी शंकर अय्यरच्या तसविरेला बडवलं तस आपण ही बडवणार आहात का  ? हा महाराष्ट्राच्या जणतेचा सवाल आहे.  

COMMENTS