कोपरगाव तालुका ः पाथरवट समाज सेवा मंडळ, बेट-कोपरगाव संचालित महिला आघाडीची निवडणूक नुकतीच पार पडली यात सर्वानुमते अध्यक्षपदी अॅड. स्वाती राजाराम

कोपरगाव तालुका ः पाथरवट समाज सेवा मंडळ, बेट-कोपरगाव संचालित महिला आघाडीची निवडणूक नुकतीच पार पडली यात सर्वानुमते अध्यक्षपदी अॅड. स्वाती राजाराम मैले तर उपाध्यक्षपदी नमिता सचिन गगे, कार्याध्यक्ष जयश्री योगेश आमले सचिव मनोरमा सुहास गगे सह सचिव सोनल नवनाथ डुकरे यांच्या निवडी करण्यात आल्या.
सदस्य पदी मीरा प्रसाद भगत, अनिता वैभव टोरपे, रंजना संदिप आमले, कल्पना सुनिल गगे, रोहिणी सचिन कुडके, मीना सुरेश डोंगरे, कल्पना लक्ष्मण आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी दुर्गा दिपक धुमाळ, तृषाली मनोज टोरपे, गौरी नितीन आमले, शितल शिवकिरण आमले, कल्पना परसराम गगे, रूपाली तुषार आमले, मिना दिनेश डोंगरे, शितल सागर आमले, दिपाली सुधीर आमले, मैत्रया भोईर आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन चैताली युवराज शेरे यांनी केले तर सौ. मधुमती नंदकिशोर टोरपे यांनी आभार मानले.
COMMENTS