मराठी रंगभूमीवर शोककळा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठी रंगभूमीवर शोककळा

'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन(Pradeep Patwardhan) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक ?
आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच शिंदेना पोटदुखी – किशोरी पेडणेकर 
शिखर बँकेसंदर्भात हजारेंची नवी हस्तक्षेप याचिका

COMMENTS