मुंबई ः ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडत प

मुंबई ः ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडत पक्षात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभाकर मोरे यांना कोकण विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी दिला आहे. तसेच चित्रपट सांस्कृतीक विभागाची जबाबदारी दिली आहे, अशी घोषणा खुद्द अजित पवारांनी केली.
COMMENTS