नवी मुंबई प्रतिनिधी – ईडी सरकार आल्या पासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्याचे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे. महाराष्ट्राचे उद्योग धंदे , महापुरुषांचा अपमान , मुख्यमंत्र्यांचे आव्हान यासाठी हा एकसंघ महाराष्ट्र परत एकदा द्वेषाने व रोष व्यक्त करण्यासाठी हा महामोर्चा निघणार आहे .

COMMENTS