Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिष्टचिंतन संदीप भैय्या गडी एकटा निघाला

बीड प्रतिनिधी - बीडचे आमचे लाडके संदीप भैय्या ते बीड जिल्ह्याचे लोकनेतेसंदीपक्षीरसागर हा प्रवास आपण कमी वयात आपल्या स्वकर्तृत्वावर पूर्ण केला जो

शहीद दत्तात्रय  रेडे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav
एसआरटी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणार ः मुख्यमंत्री शिंदे

बीड प्रतिनिधी – बीडचे आमचे लाडके संदीप भैय्या ते बीड जिल्ह्याचे लोकनेतेसंदीपक्षीरसागर हा प्रवास आपण कमी वयात आपल्या स्वकर्तृत्वावर पूर्ण केला जो आमच्या सारख्या राजकारणामध्ये आलेल्या तरुण- तरुणीसाठी उल्लेखनीय आहे .  आपल्या सोबत काम करत असताना खूप गोष्टी जवळून अनुभवायला मिळाल्या. त्यामध्ये अनेक आपल्या चांगल्या गुणांचे वेळोवेळी दर्शन झाले मग तो महिलांना आदर सन्मान देणं असेल जो आजकालच्या राजकारणामध्ये दिसून येत नाही. किंवा हाती घेतलेलं एखादे काम शेवटपर्यंत   पाठपुरवठा करून पूर्ण करन असेल. आश्वासनाची खैरात वाटताना तुम्ही कधी दिसला नाही मग त्यांनी जवळचा दुखावला जाईल की लांबचा याच्या विचार तुम्ही कधी केला नाही .
आ.झाल्यानंतर कोरोनाची परिस्थिती असेल तुमच्या मातोश्रीचे अकाली जाणे असेल , मित्रासारखा मामा गमावन असेल ,आपल्याच लोकांनी विरोधात जाऊन केलेले बिन बुडाचे आरोप असेल किंवा घरातूनच आव्हान उभ राहण असेल , अनेक षडयंत्र आपल्या विरुद्ध विरोधाकांनी करण असेल असे सर्व आव्हानांना व संकटांना पेलत जो एक संघर्ष योद्धा म्हणून आपण बीडचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे तो अभिमानास.

COMMENTS