Homeताज्या बातम्याशहरं

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

'सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो'

 "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळ

कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात
स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र
बोगस वियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

 “मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे  यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार  यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.

COMMENTS