Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नायलॉन मांज्यामुळे चिमुकल्या दोन्ही सख्या बहिणी सह एक तरुण जखमी  

नाशिक प्रतिनिधी - येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असताना परत एकदा दोन चिमुकल्या मुली नायलॉन मांज्याने जखमी झाल्

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया – पर्यटनमंत्री देसाई
पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार
तंत्रज्ञानाची सांगड घालून तरूण पिढीच्या कल्याणासाठी काम करणार – क्रीडामंत्री सुनील केदार

नाशिक प्रतिनिधी – येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असताना परत एकदा दोन चिमुकल्या मुली नायलॉन मांज्याने जखमी झाल्या असून 8 वर्षाची पृथ्वी व 5 वर्षाची भूमी खडांगळे या दोन्ही बहिणी आपल्या प्रवीण खडांगळे वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना मांजा गाडीला अटकल्याने एकीच्या गळ्याला हाताला तर दुसरीच्या गालाला व बोटांना मांज्याने गंभीर दुखापत झाली आहे. रितेश मुथा हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला असता यात त्याचा गळा चिरला गेला असून त्याला बारा टाके पडले आहे.

COMMENTS