भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील घटना

दिल्ली प्रतिनिधी-  एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मयंक(Mayank) नावाच्या 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या केली. ही घ

कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या
कर्जत तालुक्यात डोक्यात दगड घालून खून
झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

दिल्ली प्रतिनिधी-  एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मयंक(Mayank) नावाच्या 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या केली. ही घटना दक्षिण दिल्ली(South Delhi) तील मालवीय नगर(Malviya Nagar) परिसरातील आहे. गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. मात्र, अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे. किरकोळ वादातून हि हत्या करण्यात आली आहे.पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

COMMENTS