अमरावती प्रतिनिधी- अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता
अमरावती प्रतिनिधी– अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता येत नाही. दरम्यान एक आदिवासी तरुण मासेमारी करताना वनकर्मचाऱ्यांना दिसला. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना राग आला. त्यांनी त्या तरुणासोबत अतिशय क्रूरतेने वागणूक दिली. या वन कर्मचाऱ्यांनी गरम लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आदिवासी तरुणानं केला आहे. या प्रकाराने आदिवासींमध्ये खळबळ माजली त्यामुळे वनकर्मचाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS