विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात

तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

पुणे प्रतिनिधी - एमआयटी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 5 जण जखमी

पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू
मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

पुणे प्रतिनिधी – एमआयटी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 5 जण जखमी झालेत. सासवड पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या या अपघाताची नोंद करण्यात आलीय.गौरव ललवाणी (वय 19 ) आणि रचित मोहता (वय 18 )अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलींचाही समावेश आहे.
एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर रस्त्याच्या शेजारी असलेल्या दुकानांना ही कार धडकली आणि उलटली.या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय.

COMMENTS