चंद्रपूर प्रतिनिधी/ चंद्रपूर मध्ये एक भीषण अपघात झाला. बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाली. प्रवाशांनी भरलेल्या बोलेरो वाहनाने ट्रक ला ओव्हरटेक केला. ओव
चंद्रपूर प्रतिनिधी/ चंद्रपूर मध्ये एक भीषण अपघात झाला. बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाली. प्रवाशांनी भरलेल्या बोलेरो वाहनाने ट्रक ला ओव्हरटेक केला. ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरो कारने धडक दिली. धडकेनंतर बोलेरो वाहन पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. अखेर पोलीस आणि नागरिकांनी तातडीने पोचत सहा प्रवाशांचे प्राण वाचविले. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला.या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

COMMENTS