12,500 व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंना खास भेट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

12,500 व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंना खास भेट

अभिनेत्याची पद्म पुरस्कारासाठी शिफारस

 मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलें(Prashant Damle) च्या नाटकाचा १२,५०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी खास महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्

सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद
ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?
चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक

 मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलें(Prashant Damle) च्या नाटकाचा १२,५०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी खास महाराष्ट्र राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांच्या वतीने अभिनेते प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने अशी मागणी केली गेली.

COMMENTS