Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता पुरवणार्‍या दुकानदाराला अटक

पुणे ः पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्

डॉन 3 मध्ये कियारा अडवाणीची एन्ट्री
युवक मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी – अस्मिता पटेल
महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही

पुणे ः पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. अनेक घटनांमध्ये पोलिसांनी या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शहरात पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्‍न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान कोयता गँगला कोयते पुरवणार्‍या दुकानदाराला अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या युनिट 1 शाखेची ही मोठी कारवाई आहे. 

COMMENTS