दिल्लीमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण

भावाचा बदल घेण्यासाठी गेले असता केली मारहाण मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू

दिल्ली प्रतिनिधी- दिल्ली मध्ये परस्पर वैमनस्यातून एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या बेदम मारहाण करण्यात आली. आता त्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हि

omg यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज एकदा बघाच!
बाप लेकाचा तलावात बुडून मृत्यू | LOK News 24
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

दिल्ली प्रतिनिधी– दिल्ली मध्ये परस्पर वैमनस्यातून एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या बेदम मारहाण करण्यात आली. आता त्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्हिडीओमध्ये जमिनीवर पडलेले व्यक्तीला काही लोक काठीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ही घटना दिल्लीतील तिमारपूरची आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एक दिवसापूर्वी गिन्नीच्या भावाला बेदम मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी तो गेला होता. मात्र तेथे राहुल, अजय, मुकेश व त्यांच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. 31 वर्षीय गिन्नी असे मृत व्यक्तीचे  नाव असून, तो परिसरात घोषित गुन्हेगार आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.  

COMMENTS