शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा केला दाखल

वर्धा प्रतिनिधी– वर्धा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत निघाली असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केले. त्यानंतर धावत्या कार मध्ये  नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने मोठी खळबळ उडली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.   

पुण्यात प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार
अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार.
राजधानीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

COMMENTS