Homeताज्या बातम्यादेश

शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावात घडली घटना

गोंदिया-    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात

निकालापूर्वीच ठिणगी
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक
ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान

गोंदिया-    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परीषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात वक्तीने अर्भक टाकून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS