Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी ः  खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचार्‍यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि

शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमधील फसवणुकीची चौकशी करा
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अमृतवाहिनीच्या 72 विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीयस स्कॉलरशिप

नागपूर/प्रतिनिधी ः  खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचार्‍यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली. विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात. परिणामी वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की बिबट्याचे शरीर दोन भागात विभागल्यासारखे दिसून येत होते.

COMMENTS