Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील क्रांती चौक परिसरात असलेल्या शोरूमला लागली भीषण आग 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शहरातील क्रांती चौक परिसरात असलेल्या हुंदाई शोरूमला लागली भीषण आग. आगीत शोरूम मधील स्पेअर पार्ट्स गोडाऊन जळून खाक. अज्ञात कारणामुळे गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश. अग्निशामक दलाने दोन बंब आणि पाण्याच्या दोन टँकरच्या साह्याने वीजवली आग  मात्र आगीत लाखो रुपयांचे नुकसान. 

तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
 रेल्वे ची वायर तुटल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस बंद
जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक

COMMENTS