Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार : आ. तांबे

संगमनेर: संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांची इच्छा आहे. याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2018 मध्ये नगरपालिकेने याबाबत प्रथम प्रस्ताव केला. जे आता स्मारकाची मागणी करतात ते त्यावेळी कुठेच नव्हते. या स्मारकासाठी शासनाकडे निधीची मागणी आहेच. अन्यथा शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपालिका,आमदार निधी, जिल्हा विकास नियोजन या माध्यमातून संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर केले आहे. संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने कसे असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक याबाबत नागरिकांची मत नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा  तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, युवक

शेतकर्‍यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल
सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन
राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट

संगमनेर: संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांची इच्छा आहे. याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2018 मध्ये नगरपालिकेने याबाबत प्रथम प्रस्ताव केला. जे आता स्मारकाची मागणी करतात ते त्यावेळी कुठेच नव्हते. या स्मारकासाठी शासनाकडे निधीची मागणी आहेच. अन्यथा शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपालिका,आमदार निधी, जिल्हा विकास नियोजन या माध्यमातून संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर केले आहे.

संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने कसे असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक याबाबत नागरिकांची मत नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा  तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, युवक

COMMENTS