Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उरण मध्ये पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

आरोपी वर गुन्हा दाखल

  नवी मुंबई प्रतिनिधी - उरण मधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर

कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग
कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचे कॉकटेल प्रभावी ;भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून दावा

  नवी मुंबई प्रतिनिधी – उरण मधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर आईने उरण पोलीस ठाण्यात येऊन सदर मुलाविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS