महिला पोलिसाची पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पोलिसाची पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या.

घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल

ठाणे प्रतिनिधी -  ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ओढणीच्या सहाय्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
धक्कदायक…एकाच घरातील तिघांनी विष घेऊन केली आत्महत्या (Video)

ठाणे प्रतिनिधी –  ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ओढणीच्या सहाय्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अनिता भीमराव वाव्हळ(Anita Bhimrao Vaval) असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात(Srinagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून वाव्हळ यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वाव्हळ यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे.

COMMENTS