Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

पुणे ः पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्र

डॉ. सूरज शरदराव गडाख यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
या तालुक्यामध्ये हत्ती गवताचे मळे फुलणार

पुणे ः पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी रावण यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कलम 295 अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भाजपने आव्हाड यांच्या विरोधात काल आंदोलन केले होते.

COMMENTS