मुंबई प्रतिनिधी- उन्हाळ्यात गाड्यांना भररस्त्यात आग लागण्याच्या घटना आपण पहिल्या आहेत. आता पावसातही एका कारला भररस्त्यात आग लागली. या आगीत कार जळ

मुंबई प्रतिनिधी- उन्हाळ्यात गाड्यांना भररस्त्यात आग लागण्याच्या घटना आपण पहिल्या आहेत. आता पावसातही एका कारला भररस्त्यात आग लागली. या आगीत कार जळून खाकही झाली. ही घटना घडली मुंबईच्या कुरार स्टेशन रोड परिसरामध्ये. एका कारला अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अचानक गाडीला आग लागल्याने गाडीतील चालकही भांबावून गेला होता. कारला आग लागल्यानं या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा हायवेवर लागलेल्या होत्या.
COMMENTS