Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत महादेव जानकर यांना मोठा धक्का

परभणी - परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ महादेव जानकर यांना मतांची लीड काही साधता आली नाही. परभणीत त्यांच्या शिट्टीचा आवाज काही घ

भुजबळांसमवेज युतीस तयारी; महादेव जानकरांनी भूमिका
मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…
महादेव जानकरांचा परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल

परभणी – परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ महादेव जानकर यांना मतांची लीड काही साधता आली नाही. परभणीत त्यांच्या शिट्टीचा आवाज काही घुमला नाही. महायुतीने ऐनवेळी केलेली ही कसरत किती फायद्याची ठरली हे अवघ्या दोन ते तीन स्पष्ट होईलच. पण सध्या महादेव जानकर हे अडचणीत असल्याचे मतांची आकडेवारी बोलते. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये त्यांना एकदाही आघाडी घेता आली नाही. तर धाराशिवनंतर उद्धव ठाकरे यांचा परभणीचा शिलेदार पण दिल्लीकडे कुच करणार अशी चर्चा रंगली आहे. संजय जाधव यांनी या मतदारसंघात मोठी मुसंडी मारली आहे

COMMENTS