Homeताज्या बातम्यादेश

रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात

पेटलेल्या रावणाचा पुतळा नागरिकांच्या अंगावर कोसळला घटनेत 40 जण जखमी

हरियाणा प्रतिनिधी - हरियाणा(Haryana) येथील यमुना नगर(Yamuna Nagar) मध्ये  रावण दहन करताना मोठा अपघात झाला. रावण दहन केल्यानंतर त्याठिकाणी जमलेले

शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार
ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात

हरियाणा प्रतिनिधी – हरियाणा(Haryana) येथील यमुना नगर(Yamuna Nagar) मध्ये  रावण दहन करताना मोठा अपघात झाला. रावण दहन केल्यानंतर त्याठिकाणी जमलेले नागरिक लाकूड उचलण्यासाठी गेले. त्यावेळी पेटलेल्या रावणाचा पुतळा नागरिकांच्या अंगावर कोसळला. या अपघातात जवळपास 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण आणलं.

COMMENTS