Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षाचालकाकडून 15 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

मुुंबई : नवी मुंबईच्या वाशीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 15 वर्षांच्या मुलावर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेने नवी म

मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी डिजेच्या गाण्यावर धरला ठेका 
भारतीय संविधान सक्षम : प्राचार्य बाळ कांबळे
शिर्डीत साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात उत्साहात

मुुंबई : नवी मुंबईच्या वाशीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 15 वर्षांच्या मुलावर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेने नवी मुंबई हादरली आहे. याप्रकरणी संबंधीत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या मित्रांसोबत वाशी येथील एका मॉलमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या 25 वर्षांच्या रिक्षाचालकाने त्याला मॉलच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयामध्ये नेले.

COMMENTS