Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडिलांनी मारहाण केल्याने १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर

औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

औरंगाबाद प्रतिनिधी  - घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घट

कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
 ‘everything will be ok’ स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी  – घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून एका १४ वर्षीय मुलीने घरातून पळ काढला आणि प्रियकराचं घर गाठलं. परंतु मुलीच्या आई-वडीला पोलिस ठाण्यात गेल्याचे समजतात प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांसमोर हजर केलं. मात्र, त्यानंतर मुलीने वडिलांच्या घरी न जाता तीने बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

COMMENTS