Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याच्या मंत्र्यांना ‘बत्ती गुल’चा फटका

मुंबई ः वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा

मामी फेस्टिव्हलसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत दाखल
छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन
बेजबाबदारपणाचे बळी !

मुंबई ः वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत होता. त्यामुळे राज्याच्या कारभार चालवणार्‍या मंत्र्यांचा मात्र चांगलाच घाम निघाला होता. सतत 24 तास वीज पुरवठा मिळणार्‍या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे. शुकअर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत होता. त्यामुळे नेहमी वातानुकूलीत घरांमध्ये राहणार्‍या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना घामघूम व्हावे लागले आहे.

COMMENTS