Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन

कोपरगाव तालुका ः भारतीय लष्करी सेवेतील सेवानिवृत्त जवान व कोपरगाव माजी सैनिक संघटनेचे सचिव भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर यांचे राहते घरी साईनगर येथे

पुणतांबा येथे मोफत शिबिरात 880 रुग्णांची नेत्र तपासणी
बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक झाला अ‍ॅक्टीव्ह? ; अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट, पोलिसांनी सुरू केली चौकशी
संजीवनीच्या ४४ अभियंत्यांची वार्षिक पॅकेज १७ लाखांवर नोकरीसाठी निवड

कोपरगाव तालुका ः भारतीय लष्करी सेवेतील सेवानिवृत्त जवान व कोपरगाव माजी सैनिक संघटनेचे सचिव भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर यांचे राहते घरी साईनगर येथे निधन झाले आहे.त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे स्व.भाऊसाहेब निंबाळकर हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांचे मेहुणे होते.त्यांनी भारतीय लष्करामध्ये सुमारे बावीस वर्षे  प्रदीर्घ सेवा केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS