Homeताज्या बातम्या

उपराष्ट्रपती, कायदामंत्री या पदावरून दूर करा – याचिका दाखल  

मुंबई : न्यायपालिका आणि विधायीका यांच्यातील शितयुद्धांचे परिणाम जाहीरपणे दिसू लागले आहेत. न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टिप्पण केल्याचा आरोप करीत उपर

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण
गदर २ जाणार ऑस्करसाठी ?
राज्यात टोल नाक्यावर उभारणार कृषी मॉल; सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : न्यायपालिका आणि विधायीका यांच्यातील शितयुद्धांचे परिणाम जाहीरपणे दिसू लागले आहेत. न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टिप्पण केल्याचा आरोप करीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू  यांना घटनात्मक पदावर राहण्यापासून मज्जाव केला जावा अशी मागणी करणारी जनहित याचिका बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अहमद आब्दी यांनी मुंबई उच्च न्यायलयात दाखल केली. अहमद आब्दी यांनी जनहित याचिकेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कायदा मंत्री रिजिजू यांना प्रतिवादी बनवले आहे.

COMMENTS