Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहानबाई मनकर यांचे निधन

लोणी ः राहाता तालुक्यातील लहानबाई मुरलीधर मनकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी बुधवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार असून त्या गमराज, पोपटराव आणि अंशाबापू यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दोघा भावांनी केली घरावर दगडफेक
सासवडमध्ये शिर्डीतील भाविकांकडून पुरणपोळी आमरसाची वारकर्‍यांना पंगत
खैरी निमगावचा पाणीपुरवठा खंडीत

COMMENTS