Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आचार्य पीठाधीश्वर अरुणगिरिजी महाराज यांचे त्रंबकेश्वरात आगमन

त्र्यंबकेश्वर -  आचार्य पिठाधीश्वर अरुण गिरीजी महाराज यांचे त्र्यंबकेश्वर नगरितआगमन झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आखाड्याचे नियोजन

लोहा तालुक्यातील वादळी वार्‍यासह गारपीट
बोगस क्रीडा प्रमाणपत्राआधारे 109 जणांनी लाटली सरकारी नोकरी
विरोधी पक्ष सत्तेसाठी हपापलेले – विठ्ठल पवार राजे

त्र्यंबकेश्वर –  आचार्य पिठाधीश्वर अरुण गिरीजी महाराज यांचे त्र्यंबकेश्वर नगरितआगमन झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आखाड्याचे नियोजन तसेच साधुशी चर्चा करून त्रंबकेश्वर मधील स्थिती त्यांनी जाणून घेतली. कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकास कामे व्हायला हवीत असे ते म्हणाले. ज्योतिर्लिंगा त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन विश्व कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना केली. अवधूत बाबा आश्रम तसेच विश्व यज्ञ पर्यावरण परिवार यांचे कडून धार्मिक तसेच सामाजिक कार्य केले जाते. आमचे पर्यावरण विषयक काम असल्याने त्यांना एन्व्हायरमेंट बाबा देखील देखील म्हणतात. पुरोहित त्रीविक्रम शास्त्री जोशी जोशी तसेच तसेच आवाहन आखाड्यातील मान्य साधू यावेळी उपस्थित होते. त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने रश्मी जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. पुजारी मनोज तुंगार देखील यावेळी उपस्थित होते.

COMMENTS