Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई ते पुणे, नाशिकमध्ये कॅबच्या भाड्यात वाढ

पुणे ः मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात 50 ते 200 रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मु

पाळीव कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला ; पाहा व्हिडीओ l LOKNews24
LOK News 24 I दखल ; तीन विचारधारेचे सरकार टिकणार ?
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

पुणे ः मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात 50 ते 200 रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढर्‍या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली. टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS