Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशीही निबंधक कार्यालये सुरु राहणार

नाशिक - महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना)चे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळ

खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा
मराठवाडा समृद्ध व्हावा हाच ध्यास ः मुख्यमंत्री शिंदे
पद्म पुरस्कारासाठी नामांकने 15 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार

नाशिक – महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना)चे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च, 2024 या शासकीय सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.

या आर्थिक वर्षात 1 एप्रिल,2024 ते 31 मार्च,2025 पर्यंतच्या आर्थिक वर्षात मुल्यदर तक्त्यात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी 2023-2024 या आर्थिक वर्षातील मुल्यदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक प्रशासकीय अधिकारी मनोज पाटेकर यांनी कळविले आहे.

COMMENTS