Homeताज्या बातम्यादेश

गुजरात विद्यापीठात अफगाण विद्यार्थ्यांवर हल्ला

अहमदाबाद ः अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणार्‍या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून

आषाढी वारीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे वारकर्‍यांना फळासह पाणी वाटप
मी औरंगाबादचाच खासदार राहणार : इम्तियाज जलील
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आंबेडकरी जनता एकवटली

अहमदाबाद ः अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणार्‍या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून जय श्रीराम म्हणत जमावाने वसतिगृहात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. वसतिगृहात दगडफेक आणि तोडफोडही झाली. तर 5 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मारहाणीची घटना 16 मार्चच्या रात्री विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ए ब्लॉकमध्ये घडली. वसतिगृहात नमाज अदा करत असताना मारहाण झाल्याचा आरोप अफगाण विद्यार्थ्यांनी केला आहे.

COMMENTS