Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड येथील 13 विद्यार्थ्यांची निवड

छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थी

जामखेड ः राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे जामखेड येथील महात्मा फुले शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ या संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज

जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक भागडे
LokNews24 lसंभाजी राजे यांची न्यायासाठी न्याय प्राप्ती संघर्ष

जामखेड ः राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे जामखेड येथील महात्मा फुले शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ या संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या 13 विद्यार्थयांची निवड झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका नगरपरिषद विविध ठिकाणी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे गोकुळ कुमटकर, सोनाली प्रदिप लोखंडे, पल्लवी आशोक गायकवाड, ललित लटपटे, गणेश वारे, पुजा रमेश वाघ, कविता हनुमंत खरात, सबिया सिराज तांबोळी, गणेश मोहळकर, अपर्णा बाळासाहेब शिंदे, वैशाली सूरवसे, कविता वायकर, वैजयंती रावसाहेब शेटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा यशस्वीपणे राखली. या सर्व गोष्टी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे भानुदास बोराटे प्राचार्य डॉ हरि सनेर यादव प्रा आरडी तांबोळी वाय. एच. परेकर, प्रा.के.बी. सगळे, प्रा. वाय.एच. दरगुडे, प्रा. बी.जी. गायकवाड, प्रा. झेड. ए. शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

COMMENTS