Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंक्राळे गांवातील विविध विकासकामांचा शुभारंभ 

नाशिक प्रतिनिधी - मालेगांव तालुक्यातील कंक्राळे गावात शासनाच्या विविध विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे मा. ना. दादासाहेब भ

तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ; परभणीतील मोर्चात मागणी
ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम

नाशिक प्रतिनिधी – मालेगांव तालुक्यातील कंक्राळे गावात शासनाच्या विविध विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे मा. ना. दादासाहेब भुसे (मंत्री-सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम) तथा पालकमंत्री नाशिक) हस्ते भूमिपूजन करण्यात आले. जि. प. शाळा कंक्राळे, वर्गखोल्या व परिसराची विशेष दुरुस्ती करणे आदी विकासकामे होणार आहेत. यावेळी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच कंक्राळे गांवातील शिवसेना-युवासेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS