Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळ शिक्षण संस्थेचे आज मंत्री आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोतुळ व शाहु, फुले, आंबेडकर निवासी अनु.जाती प्

पेन्शन मंजूर, पण ना-हरकत दाखल्यासाठी हेलपाट्यांची वेळ ; रयतच्या निवृत्त मुख्याध्यापकाचे उपोषण
ग्रामपंचायतींच्या रिक्त पावणेतीनशे जागांचा वाजला बिगुल…
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे केंद्रीय निवासी अनुसूचित जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोतुळ व शाहु, फुले, आंबेडकर निवासी अनु.जाती प्राथमिक आश्रमशाळा, कोतुळ या नवीन शिक्षण संकुलाचा इमारत उद्घाटन समारंभ मंगळवार 5 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते आयोजित केला आहे.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांच्याप्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमास हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.  कोतुळेश्‍वर शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास खा. सदाशिवराव लोखंडे (शिर्डी लोकसभा मतदारसंघ) आमदार डॉ. किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड आमदार सत्यजित तांबे, सीताराम पाटील गायकर, शिवाजीराजे धुमाळ, शैलेश हिंगे,(उपविभागीय अधिकारी, संगमनेर) मधुकरराव नवले, अमित भांगरे, सुरेशराव कोते तहसीलदार, सिध्दार्थ मोरे प्रकल्प अधिकारी, राजन पाटील  रावसाहेब वाकचौरे मधुकर तळपाडे  जालिंदर वाकचौरे, बीजे देशमुख, बाजीराव दराडे, सीताराम देशमुख, मच्छीन्द्र धुमाळ, डॉ. अजित नवले, सुरेश गडाख, सुधाकरराव देशमुख, यशवंत आभाळे, चेतन नाइकवाडी, हेमंत देशमुख, मनोज देशमुख, सीताराम भांगरे, सागर शिंदे, संजय देशमुख, श्रीकांत भालेराव सुरेंद्र थोरात, संभाजी भिंगारे, सुनील गिते, बी.जी. वैद्य, रामनाथ मंडलिक, राजेंद्र देशमुख, अरविंद देशमुख, मच्छीन्द्र देशमुख, विकास वाकचौरे, फारुख पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे, महेश होलगिर  सुमित गिते भाऊसाहेब गिते शिवाजीराव देशमुख  कल्पित वाकचौरे, सुनील देशमुख सुरेश देशमुख अ‍ॅड. आर.आर.पवार अण्णासाहेब बेळे , रविना वाकचौरे, मीना गिते चिमाजी उंबरे, सुरेश वळे आदींसह कोतुळेश्‍वर शिक्षण संस्थेचे वतीने केले आहे.

COMMENTS