Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपूरला जेतवन बुद्ध विहार तर्फे शिवजन्मोत्सव साजरा

नाशिक प्रतिनिधी - सातपूर येथील धम्म सागर प्रबोधन संघ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज

Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा
बारावीचा पेपरफुटीप्रकरणी 5 जण अटकेत
शिर्डीच्या विश्‍वस्तांसाठी नियमात केला बदल – पालकमंत्री मुश्रीफ

नाशिक प्रतिनिधी – सातपूर येथील धम्म सागर प्रबोधन संघ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सातपूर कॉलनीतील जेतवन बुद्ध विहारात शिवछत्रपतींचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला राजांच्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली या कार्यक्रम प्रसंगी दामोदर जगताप बाजीराव पगारे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संजय जगताप यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन मनोज अहिरे यांनी केले आभार किरण साळवे यांनी मानले यावेळी प्रवीण गायकवाड मधुकर भाले अवधूत वावरे वसंत अहिरे दिलीप काळे रमेश बनसोडे धोंडीराम जगताप अजय साळवे नारायण मोरे सुरेश भवर भीमराव जगताप आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS