Homeताज्या बातम्यादेश

लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी

लडाख ः लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षण या मागणीसाठी या महिन्यात लेहमध्ये दोन सतत आंदोलने झाली. लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम

पूजा खेडकरला होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक ; यूपीएससी करणार स्वतंत्र गुन्हा दाखल
जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार

लडाख ः लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षण या मागणीसाठी या महिन्यात लेहमध्ये दोन सतत आंदोलने झाली. लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी सांगितले की, या मागण्यांच्या समर्थनार्थ उपोषण करण्याबाबत ते पुढील आठवड्यात निर्णय घेतील. वांगचुक हे आजपासून उपोषण करणार होते, मात्र 19 फेब्रुवारीला केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आता त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे वांगचुक यांनी सांगितले.

COMMENTS