Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राठोड यांच्या उमेदवारीला विरोध कायम

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजपा ने

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्यकेंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित : उपमुख्यमंत्री पवार
नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार… ; प्रदेश भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा
द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माने घेतलं सुशांत सिंह राजपुतचं घर

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या उमेदवारीला विरोध कायम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राठोड यांच्या उमेदवारीला माझा कायम विरोध राहिल, असे त्या म्हणाल्या. यामुळे पुन्हा एकदा महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संजय राठोड यांच्यासंदर्भात दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयातील याचिका आजही तशीच असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे.

COMMENTS