Homeताज्या बातम्यादेश

न्यायालयीन कामकाजात गुजराती भाषेचा वापरास सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायम

गुजरात न्यायालयांमध्ये अतिरिक्त भाषा म्हणून गुजराती वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायम

महाराष्ट्रातील संत्ता संघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
ओबीसी आरक्षण : इम्पॅरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार….

गुजरात न्यायालयांमध्ये अतिरिक्त भाषा म्हणून गुजराती वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने ऑगस्ट 2023 चा आदेश कायम ठेवला.

रोहित जयंतीलाल पटेल नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाचा ऑगस्ट 2023 चा आदेश कायम ठेवला आणि म्हटले की ते उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाहीत. रोहित जयंतीलाल पटेल उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. उच्च न्यायालयाने 2022 मध्ये ही याचिका गैरसमज असल्याचे सांगत फेटाळली होती.

COMMENTS