Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर-कुर्डूवाडी मार्गातील गेट नंबर 45 बंद  

सोलापूर ः सोलापूर-कुर्डूवाडी मार्गातील मलिकपेठ-अंगार विभागात नवीन रब (रोड अंडर ब्रिज) बांधण्यासाठी एलसी गेट नं. 45 बंद करून सार्वजनिक वापरासाठी न

‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !
पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर

सोलापूर ः सोलापूर-कुर्डूवाडी मार्गातील मलिकपेठ-अंगार विभागात नवीन रब (रोड अंडर ब्रिज) बांधण्यासाठी एलसी गेट नं. 45 बंद करून सार्वजनिक वापरासाठी नवीन रोड अंडर ब्रीज बांधले जाईल. एप्रिल-ऑक्टोबर 23 मध्ये मध्य रेल्वेने 24 एलसी गेट बंद केले. तसेच 22 आरओबी आणि 16 रोड अंडर ब्रीज बांधले.  आमच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गाड्यांच्या गतिशीलतेसाठी नवीन आरओबी आणि आरयुबी सह सर्व एलसी गेट्स हळूहळू बंद करण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे.

COMMENTS