Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिव्ह-इन रिलेशन शिपमध्ये राहणार्‍या महिलेची हत्या

कल्याण ः लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतांनाच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व विजयनगर आमराई

पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून
कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
धक्कादायक ! आईने मुकबधीर मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले.

कल्याण ः लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतांनाच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व विजयनगर आमराई परिसरात महिलेची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. रसिका असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी विजयला पोलिसांनी अटक केली आहे. रसिका आणि विजय हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळेच वारंवार त्या दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून शुक्रवारी विजयने रसिकावर चाकूने हल्ला करत तिची राहत्या घरी हत्या केली.

COMMENTS