Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे डॉ. मनिष चौकशी यांचे व्याख्यान

नाशिक : वय झाले की हाडांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, गुडघेदुखी असो किंवा हाडांच्या इतरही समस्या असो या विषयी सर्वसामान्यांना माहित

‘मुक्तीसंग्रामा’चा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मला मारण्याचा प्रयत्न केला… किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : वय झाले की हाडांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, गुडघेदुखी असो किंवा हाडांच्या इतरही समस्या असो या विषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे या उद्देशाने एकता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नारायणी हॉस्पीटलचे प्रसिध्द गुडघेबदल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मनिष चौकशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रतापराव वाढणे, सचिव सुधाकर भोई यांनी दिली.

रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता, समाज मंदिर प्रभातनगर , म्हसरूळ, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास ज्येष्ठांसह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघाच्या संचालक मंडळाने केले आहे.

COMMENTS